Whatsapp Status in Marathi Attitude

तेनु इतना मैं प्यार करां इक पल विच सौ बार करां
तू जावे जे मैनू छड के मौत दा इंतज़ार करां
के तेरे लिए दुनिया छोड़ दी है तुझपे ही सांस आके रुके
मैं तुझको कितना चाहता हूँ ये तू कभी सोच ना सके
तेरे लिए दुनिया छोड़ दी है तुझपे ही सांस आके रुके
मैं तुझको कितना चाहता हूँ ये तू कभी सोच ना सके....

*****************************

  ज्यांना आपल्या राजांच हे चिञ आवडलं
त्यांनी काहीच विचार करू नका
आणि पटापट कमेंट चा वर्षाव होऊ द्या
जय भवानी जय शिवबाराजे


*****************************

 किती‬ सहज ‪#‎हात_सुटून‬ जातो
त्या व्यक्तीचा..¡ज्याचा ‪#‎हात‬ हातात
धरुन ‪#‎आयुष्यभर_जगावस‬ वाटत..¡


*****************************

 विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा
एक
"मर्द मराठा शिवबा"होऊन गेला."............ Tu dileli ful tashi ahet ajun,
Zalukisarkhi yetes mala fasvun,
Ratra jagvtates reshmi sparshatun,
Fullele te shan sare thevlet me japun,
Vaat pahto punha tasach moharun


*****************************

 निशब्द एका तळ्या काठी,
मी गप्पांत तुझ्यारंगलो होतो.
पण तो सुद्धा शेवटी भासंच ठरला सये,
ते पाण्यावर पडलेल तुझ प्रतिबिंब,
अन तिथे मी एकटाच होतो.


*****************************

 Khup nati julatil tuzyaa jivanat,
Jashi phule padatat tuzyaa anganat,
Khup mittra-maitrini bhettil tula jivanat,
Pan mazya maitrichi jagaa thev tuzya rhudayat.


*****************************

 Aapli maitri ek phool aahe,
Jyala mi todu shakat nahi,
Aani soduhi shakat nahi,
Kaaran,todle tar sukun jail,
Aani sodle tar koni dusra gheun jail


*****************************

 Premat Padu Naka Kadhi,
Sawra Tol Tumchya Manacha,
Khar Sangaych Mhanje,
Prembhang Zala Tar,
Khel Sampel Aayushyacha.


*****************************

 Jiwan nawacha ek Pustak asta,
tyat prem nawacha ek paan asta,
Te pan fatla mhanun -
Pustak fekun dyacha nasta.


*****************************

 Gaar Waryat Santatdhar Koslnara Paus,
Ashyaweli Khidkit Ubhi Raha,
Haat Pudhe Kar Don Themb Pawsache Algad Zel.
AN Bag Mazi Aathawan Yete Ka.


*****************************

  तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी
माझ्यासारखे असे काही झूरतात,
माझ्यासारखेच तुझ्यावर
ते जिवापाड मरतात....


*****************************

 वजीर हातात असला की कोणी पण #
चाल खेळतो पण आम्ही आमची #
प्यादीच शेवटचा # चौकटीपर्यंत पोहचून # वजीर बनवतो##


*****************************

  || ज्याच्या मनी महाराजांचे विचार
,तो नसे लाचार ||
|| ज्याच्या अंगी महाराजांची निती,
त्याला कशाची भिती ||
|| ज्याच्या हृदयात महाराजांची
मुर्ती,
त्याचीच होईल जगभर किर्ती ||
जय शिवराय


*****************************

 फळे देणारे झाड आणि गुणवान व्यक्तिच
फक्त झुकतात.....
सुकलेल झाड आणि मुर्ख व्यक्ति कधीच
झुकत नाही.....
प्रशंसा कर्तुत्वाचि होत असते नाहीतर
सावली सुद्धा माणसा पेक्षा मोठी
असते......


*****************************

 आनंद हा एक भास आहे,
ज्याच्या शोधात आज
प्रत्येकजण आहे.
दु:ख हा एक अनुभव आहे ,
जो आज प्रत्येकाकडे आहे.

*****************************

तरीही अशा जीवनात तोच जिंकतो,
ज्याचा स्वत:वर गाढ विश्वास आहे.


*****************************

 मुखात माझ्या जगदंब नामघोष आहे ...
डोक्यात तेजस्वी शिवबा चे विचार आहे ...
अन् अंगात शंभूची रग आहे ......
म्हणून ..
गर्वाने सांगतो मी शिवरायांचा भक्त आहे ..


*****************************

 आवाज येत होता झुळुझुळु पाण्याचा,
थांबवू शकत नव्हतो वेग मनाचा,
क्षण प्रत्येक जो होता आनंदाचा,
तो अनअमोल आनंद होता आमच्या प्रेमाचा.....


*****************************

 आयुष्यात माझ्या जेव्हा,
कधी दुःखाची लाट होती,
कधी अंधेरी रात होती,
सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती,
तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती…


*****************************

 तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,
शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी…


*****************************

 ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे,
कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते;
परंतु ज्ञान तुमचेच रक्षण करते..
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.


*****************************

 नको न जाऊ सोडून तू असे मला, कि जीव तुझ्यात अडकला आहे..
तू सावरतेस श्वासांना अलवार मनाला, हा वेडा रोग मनास अचानक जसा जडला आहे..


*****************************

 जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,
आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम, करतो तिच्या शेजारी बसने…
आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार, नाही याची जाणीव होणे.


*****************************

 एक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही,
पण लाखो लोग मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही,


*****************************

 प्रेम जिच्यावर करायचं तिच्याच घराभोवती फिरायचं …
आणि एखद्या दिवशी तिच्याच लग्नात पोटभर जेवायचं.
दाबून जेवायचं, सगलं विसरून …


*****************************

 माझं म्हणून नाही आपलं म्हणून जगता आलं पाहिजे…
जग खुप चांगलं आहे फक्त चांगलं वागता आलं पाहिजे.


*****************************

 Tu Boltana Mi Pahat Basto Tu Hastana Mi Pahat Basto ..
Khare Tar Tuze Samorche Dat Kase Kidlet Yachach Mi Vichar Karto.


*****************************

 चूक माझी नसतानाही
मी माफी मागायला तयार आहे …
तुटणारं नातं जपायला
माघार घ्यायला तयार आहे.


*****************************

 Pavitra He Maze Prem Artha Vegla Kadu Nakos,
Uthta Basta Athvan Yete Ti Hiraun Gheu Nakos ,
Uttar Mazla Deshil Ka Asmita Tu Mazyashi Maitri Thevsil.


*****************************

 बगवा देव तो माझा मई बगवा बहकत त्यजा,
जयने केले मराठ्यांचे इस्थपन तो बगवा देव फ़क्त शिवबा मांजा..


*****************************

 Khup Nati Julatil Tuzya Jivanat,
Jashi Phule Padatat Tuzya Anganat,
Khup Mittra-Maitrini Bhettil Tula Jivanat,
Pan Mazya Maitrichi Jaga Thev Tuzya Rhudayat.


*****************************

 Khuna Sampnare Akhand Swapna Asave
Na Bolta Eku Yetil Ase Shabd Asavet.


*****************************

 प्रेम हे फुलपाखरा सारखे आहे जेव्हा
तुम्ही त्याला पकडायला जाता तेव्हा ते
दुसरीकडे उडून जाते पण जेव्हा तुम्ही
शांत असता तेव्हा ते हळूच येते आणि
तुम्हाला स्पर्श करते, तुमचे होउन जाते
म्हणून वाट बघुयात आपापल्या फुलपाखराची


*****************************

 आपल्या सावली पासून आपणच शिकावे
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे
शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत
म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे.


*****************************

 आयुष्यभर साथ देणारी, माझी सावली
आहेस तु, माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे,
स्वप्न आहेस तु, हाथ जोडून जे देवाकडे
मागीतलंहोतं, तेमागणं आहेस तु.


*****************************

 अपत्याची पान, फुलाचा वास,
आज आहे दिवस खुप खास,
तुला सर्व सुख लाभो या जगात,
प्रेमाने भेटुया आपण या दसर्यात.


*****************************

 तुला विसरायला तू एक स्वप्न नाहीसतुझी वाट पाहताना दिवस संपले ,
तुझी वाट पाहताना आठवडे संपले ,तुझी वाट पाहताना महीने संपले,
अन तुझी वाट पाहताना आज अखेर वर्ष संपले.......
...पण माझ वाट पाहणं संपल नाही....


*****************************

 सुंदर पोरी अभ्यास का करत नाहित?..
कारण त्यांना माहित असते की
जगाच्या पाठीवर कुठेतरी एक गाढव नक्की आहे...
जो डॉक्टर किँवा इंजिनियर होवुन
तिचे लाड पुरवण्यासाठी राब राब राबतोय...


*****************************

 तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या
अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


*****************************

 दुखणारं मन आणि गुलाबाचे काटे...
यात फरक एवढाच की,
दुखनारया मनाला आवर घालता येत नाही आणि गुलाबाला,
तुझा काटा टोचतो हे सांगता येत नाही.


*****************************

 देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण
जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल ...

*****************************

 "जगाच्या" दूर एका "प्रेम नगरीत"
आपलं छोटस घर असाव
आणि त्यामध्ये आपली
"कोंबड्यांची पोल्ट्री" असावी..


*****************************

 खरं प्रेम हे डोळ्यात गेलेल्या शँपूप्रमाणे असतं .
जोपर्यँत आपण डोळे झाकलेले असतात तोपर्यंत
काहीच जाणवत नाही पण जेव्हा आपण डोळे
उघडतो तेव्हा अश्रु गळायला लागतात . 


*****************************

 Athvaninchya vadlat ek kshan maza asu de,
Phulanchya ya gucchat ek phul maze asu de,
Kadhshil jevha athvan aaplyanchi,
Tya aaplyat ek nav maze pan asu dePost a comment

0 Comments