Funny Cool Attitude Marathi Status for Whatsapp

Maitri-
Ek swapn,
kadhihi n sampnare,
Ek satya,
kadhihi n mitnare,
Ek bhavana,
kadhihi n vijanari,
Ek vishwas
kadhihi n tutnara. :-)

 ******************************

Kalat-Nakalat kadhi julte MAITRI,
Suvas yacha jasa PAAVSATIL MAATI,
Bandhan mhanave ki RESHIMGATHI,
Koni nahi kunache tari jagto MITRASATHI..

 ******************************

 तुझ्यापासुन सुरु होउन,
तुझ्यातच संपलेला मी,
माझे मी पण हरवून,
तुझ्यात हरवलेला मी…

 ******************************

 मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे,
मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे! मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट!

 ******************************

 Aapli maitri ek phool ahe,
Jyala mi todu shakat nahi,
Aani soduhi shakat nahi,
Karan,todle tar sukun jaail aani,
sodle tar koni dusra gheun jail.

 ******************************

 Tuje Yene Mala Nehmi Satavate.
Zop Udaun Mazya Mithit Yeu Bastes,
Hasnarya Hrudayla Tu Jara Sambhalun Thev,
Karan Yalach Jag PREM Mhante.

 ******************************

 हसण्याची इच्छा नसली
तरी हसावं लागतं
कसं आहे विचारलं
तर मजेत आहे म्हणावं लागतं
जीवन हे एक रंगमंच आहे
इथे प्रत्येकाला नाटक
हे करावचं लागतं.

 ******************************

 कष्ट करा पोटभर मिळेल,
विश्वास करा प्रेम मिळेल,
सेवा करा सुख मिळेल,
मदत करा फळ मिळेल,
कल्पना करा मार्ग मिळेल,
भक्ती करा आशिर्वाद मिळेल,
दोस्ती करा साथ मिळेल,
दान करा धन मिळेल,
आदर करा सन्मान मिळेल,
सत्कार करा संस्कार मिळेल...

 ******************************

 आयुश्यात मला एक गोष्ट चांगली मिळाली,
हे माझे मित्र थोडसेे वेडे पण आहेत माझ्या साठी...

 ******************************

 कधी कधी पाखरालापिंजर्याची इतकी सवय होते की,
पिंजर्याचं दार तुटलं तरी पाखरू उडायचं विसरलेल असते...

 ******************************

 मला पण खूप शौक होता प्रेमाच्या सागरात पोहायचा पण १
लाट अशी आली कि मला आणखीन किनाराच सापडला नाही..

 ******************************

 ओढ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही,
प्रेम म्हणजे काय ते स्वता केल्याशिवाय कळत नाही,
"लालबाग" म्हणजे काय ते "गणपतीला" लालबागला गेल्याशिवाय कळत नाही...

 ******************************

 ज्याच्या खिशात मनी..
त्याच्या मागे १७ जनी..
ज्याच्या खिशात नो मनी..
त्याचा फोन बी उचलत नाही कोनी..

 ******************************

 एकदा फुललेले फुल पुन्हा फुलत नाही,
एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही,
हजारो माणसे मिळतील आयुष्यात,
पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे,
आई-वडील मात्र पुन्हा मिळणार नाहीत...

 ******************************

 फुला सारखी हसत राहिलीस .............. तर
मी खुश आहे,मोकळेपणाने जगत
राहलीस .............. तर मी खुश आहे,
मी असं नाही म्हणत कि रोज मला भेट..........
दिवसातून फक्त एकदा जरी माझी आठवण
काढलीस ............ तर मी खुश आहे .

 ******************************

 पहातेस कशाला मागे वळुनि आता ?
संपला ना पोरखेळ प्रीतीचा अपुला ? ||
ढाळू नकोस ती आसवे खोटी खोटी
विसरून सारे ,धरुया मार्ग अपुला ||

 ******************************

 विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही !
दिवस येतात जातात पण मन कुठच लागत नाही !
पाऊस पडून गेला तरी आठवणीँचे आभाळ मोकळं होत नाही !
आठवण आली नाही असं कधी झालच नाही !
आठवायला विसराव लागत विसरता माञ आलच नाही..

 ******************************

 घरी म्हणायचे,
"शाळेत हेच शिकवतात का??"
आणि शाळेत म्हणायचे,
"घरच्यांनी हेच शिकवलं का?"
तरीपण शिक्षकदिनाच्या शुभेच्छा..!!

 ******************************

 Tujhi Aathavan Aalyavar,
Tujha Bhaas hot Rahato,
Tya Zaada Aadachya Chandrat,
Mag MEE Tulach Shodhat Rahato.

 ******************************

 Tuja Rag Me Ghalven,
Me Alyarvar,
Tuja Khup Prem Dein,
Me Alyavar.
Tula Premane Javal Ghein,
Me Alyavar..

 ******************************

 Sparsh Tuja Mala Vaha.
Ashi Maji Icha,
Nahi Rahvat Mala Ata,
Ka ghetes Ashi Maji Pariksha.

 ******************************

 Mala Tuzi Aathavan,
Kadhich Yet Nahi...
Karan..
Aathavan Yenyasathi
Visraav Laagat Na.
Te Tar Mi Kadhich Visarat Nahi.

 ******************************

 Maitrichya ya reshimgathi...
asti kadhi na tutanyasathi...
nasto tyat kaslach swartha...
hach ahe kharya maitricha artha ..

 ******************************

 Prem Mhanje Samorchya Najret,
Algad Fasaychh Astt,
Aani Fasun Suddha,
ManaaPasun Khalkhalun Hasaychh Astt,
Agadi Majhya Sarkhh.

 ******************************

 Aathavani'' othanvar hasu aantat,
Aathavani'' dolyat ashru aantat,
kadhi gardit manala ekte kartat,
Tar kadhi ekte astana manat gardi kartat,

 ******************************

 पाऊलहि दारी तुझ्या जाणून मी नाही दिले
जपलो तुझ्या नावास नाही बदनाम तुझं होऊ दिले
स्वप्नातही माझ्या झारी का येतोस तू आधी मधी
स्वप्नही आम्ही कुणाला सांगितले नसते कधी. 

 ******************************

 ऐकिले दुसर्या कोणाच्या स्वप्नात ती आहे तिथे
बोलावलं नव्हते तरीही धाऊनी गेलो तिथे
आता तरी दुर्देव वाटे नक्कीच माझे संपले
पोहोचण्याआधीच तेही स्वप्न सारे संपले 

 ******************************

 जेव्हा तिचा मुखचंद्र आम्ही जवळून आगदी पाहिला
दुर्बिणी घेऊन वाटे ,चंद्र जैसा पाहिला
चंद्रापरी ते डाग जेव्हा ,गालावरी दिसले मला
सादृश्याही उपमेतले त्या ,तेव्हा कुठे पटला मला - 

 ******************************

 होता असा एक काळ सारे नम्र होते मजपुढे
झेलण्यास शब्द माझा होते उभे माघेपुढे
आता कुठे तो काळ ,त्याची खून हि नं राहिली
आसवे माझी स्वतःच्या काबूत नाही राहिली.

 ******************************

 झूळूक लाजरी येते
अन स्वप्न वेलीवर झूलते
सांज सावळी येते अन
उगीच धडपड होते
देना चाहूल सजनी आज
भाव मनी हा दाटे
येशील का तु सांग एकदा
तुझवीन जगने अधूरे वाटे ,
शुभ रात

 ******************************

 कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं, सरळ सांगा की,
जे गेलं ते कधीच माझं नव्हतं, जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होत.

 ******************************

 मन गुंतायला वेळ लागत नाहीमन तुटायलाही वेळ लागत नाही वेळ
लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणी तुटलेल्या मनाला
सावरायलाPost a comment

0 Comments